Sunday, 30 June 2019

CREAT FEE WEBSITE

ITS VERY EASY , I AM CREATING WEBSITE OF MY SCHOOL

YOU MAY CREAT YOUR WEBSITE VERY EASILY

1) MY WEBSITE  LINK -

UMBRAJ SCHOOL 

2)    CREAT FREE WEBSITE CLICK HERE 

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

    अतिशय सोप्या रीतीने  आपली वेबसाईट आपण स्वतः बनवू शकतो. ती सुद्धा मोफत .... 
                               मी स्वतः अशा शाळा , मुख्याध्यापक संघ यांच्या वेबसाईट बनविलेल्या आहेत. नमुना म्हणून वरील क्र. १ व २ वेबसाईटच्या लिंक दिलेल्या आहेत . आपणही अशा वेबसाईट बनवू शकता तेही मोफत ... 
क्र  २ लिंक मध्ये वेबसाईट कशी बनवावी याची सविस्तर माहिती दिलेली आहे . ती वाचून पाहून आपणही वेबसाईट बनवावी व आपल्या शाळेची माहिती जगभर पोहोचवावी हि विनंती. 
 जॉर्डन मधील सिलोबी  हायस्कुलच्या मुख्याध्यापकांनी माझी वेबसाईट पाहून मला email  वरून reply  दिलेला होता. त्यावरून आम्ही माहितीची देवाणघेवाण करीत होतो. 
 आपणही प्रयत्न करून पाहावा व आपली प्रतिक्रिया माझ्या ब्लॉगवर नोंदवावी हि विनंती